तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

 सविस्तर माहितीसाठी येथे Click करा. 👉 Open


महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.

⇒ पदाचे नाव: तलाठी.

⇒ एकूण रिक्त पदे: 4644 पदे.

⇒ नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

⇒ वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.

⇒ अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)₹900/-.

⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 26 जून २०२३.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै २०२३.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी