भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी भरती


 भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक इ. पदांच्या 2508+ जागांसाठी महाराष्ट्र टपाल विभाग मेगा भरती 2023 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शैक्षणिकदृष्ट्या 10वी उत्तीर्ण असावा व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 16 फेब्रुवारी 2023 च्या आत महाराष्ट्र टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट  maharashtrapost.gov.in  ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी.

विभागाचे नाव: भारतीय टपाल विभाग
जाहिरात क्र: 17-21/2023-GDS
एकूण जागा: 2508+ जागा
पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक- GDS
1) ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) डाक सेवक

शैक्षणिक पात्रता:
i) 10वी उत्तीर्ण ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र


वयाची अट: 18 ते 40 वर्षांपर्यंत


जाहिरात पहा 👉 Click Here 






Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी