भारतीय डाक विभागात 38,926 जागांची भरती

 

भारतीय डाक विभागात एकूण 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ABPM/ डाक सेवक म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज https://indiapostgdsonline.gov.in. वर ऑनलाइन सबमिट करावयाचा आहे इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज सबमिट केल्यास अर्ज नाकारला जाईल. ज्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यांचा तपशील जहिरातीमध्ये सविस्तर देलेला आहे.

भारतात एकूण जागा : ३८९२६
महाराष्ट्रात एकूण जागा : ३०२६ 

शैक्षणिक पात्रता : 1. कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10 वि उत्तीर्ण प्रमाणपत्र. 
2. सर्व GDS पदांसाठी सायकल चालवणं येणं आवश्यक. जर स्कुटर किंवा मोटारसायकल चालवता असेल तर हे देखील सायकलच्या ज्ञानात समाविष्ट केला जाईल. 

वयोमर्यादा : १८ ते ४० (SC/ST साठी ५ वर्ष सुट, OBC साठी ३ वर्ष सुट)


अर्ज शुल्क (Fee) : 100 रुपये. (सर्व-महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्जासाठी फी नाही) 'post office recruitment 2022 maharashtra'


नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पगार :
BPM : 12000-/ month
ABPM/Dak Sevak : 10000-/ month

परीक्षा (Exam) : परीक्षा नाही, 10वी च्या गुणांवर मेरिट लिस्टनुसार नियुक्ती केल्या जाईल. 'post office recruitment 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 जून 2022


ऑनलाइन अर्ज (Online) : Click Here

अधिकृत जाहिरात :  DOWNLOAD PDF 

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in 


Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी