*रफू...* एक मित्र भेटला परवा... खूप जुना... बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_ सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो... अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन. तो मला म्हणाला, _"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._ _काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._ _ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._ _आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._ _वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघू...
वाचकहो, दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग सादर करीत आहोत. आज भाग पाचवा आहे. याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा. १. मला वाटत, मी काहीतरी विसरलो. * I think, I forgot something. २. तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. * Let me know if you need any help. ३. मी थोडासा चिंतीत आहे. * I am little worried. ४. मी सकाळपासून बाहेर आहे. * I have been out since morning. ५. आपल्याला काहीतरी करावे लागेल. * We will have to do something. ६. मी दोन मिनिटात तयार होईन. * I will be ready in two minutes. ७. मला विचार करावा लागेल. * I...
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो.... कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो.... अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो...... आपण मग तो बोटाने शोधायला सुरूवात करतो...... अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया, पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो, थोडेसे तरी वैतागतो..... या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते..... *आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ? पाटीभर *आनंद* शेजारी असूनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो..... पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही..... आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते..... *आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...* *समाधान हेच आनंदी राहण्याचे सुत्र आहे*
Comments
Post a Comment