दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ४
वाचकहो,
दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग सादर करीत आहोत. आज भाग चौथा आहे. याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा.
१. माझ्यासमोर काही अडचणी आहेत.
* I have some problems.
२. तुम्ही विनाकारण चिंता करत आहात.
* You are worrying for no reason.
३. हे माझ्यावर सोडा.
* Leave it to me.
४. येथून जाऊ नका.
* Don't go from here.
५. तुम्ही कोणाला शुभेच्छा दिल्या.
* Whom did you wish.
६. तुम्ही काय निर्णय घेतला आहे ?
* What have you decided ?
७. जे काही होत, चांगल्यासाठीच होत.
* Whatever happens, happens for the good.
८. हे सगळं माझ्या चुकीमुळे झाले.
* It was all by my mistake.
९. मला बसण्यासाठी खुर्ची द्या.
* Give me a chair to sit on.
१०. मला वाटते आता आपण झोपायला पाहिजे.
* I think we should sleep now.
११. काहीही होऊ द्या, मी तुमच्या सोबत आहे.
* Come what may, I am with you.
१२. तुला कमी ऐकायला येत का ?
* Are you hard of hearing ?
१३. तुला कमी दिसते का ?
* Are you weak of sight.
१४. मला दुखापत झाली.
* I got hurt.
१५. तुझ्या मनात काय चालू आहे ?
* What's going on in your mind ?
१६. तेथे काय चालू आहे ?
* What's going on there ?
१७. तू चांगले काम केलेस.
* You did a good job.
१८. मी तुम्हाला फोन करणारच होतो.
* I was about to call you.
१९. मी हे करायला नको होते.
* I shouldn't have done this.
२०. मला वाटत, मी काहीतरी विसरलो.
* I think, I forgot something.
क्रमशः.....
(उर्वरित वाक्यांसाठी पुढील भाग नक्की वाचा)
Comments
Post a Comment