दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ३

 वाचकहो, 

दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग तिसरा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 


१. तू तुझ्या पालकांना कळवलं आहेस का ? 

*  Have you told your parents ?


२. मला किती वेळ वाट पहावी लागेल ? 

*  How long do I have to wait ? 


३. तो नेहमीच तुझ्याकडे पाहतो. 

*  He is always looking at you.


४. मी येथे आठवड्यातून एकदा येतो. 

*  I come here once a week. 


५. मी अजिबात टि.व्हि पाहत नाही. 

*  I doesn't wacth TV at all. 


६. तुम्ही एकमेकांना कसे ओळखता ? 

*  How do you know each other ? 


७. तू बरोबर होतास हे मी मान्य करतो. 

*  I admit that you were right. 


८. तिचा रंग गोरा आहे. 

*  She has a fair complexion. 


९. त्याचा रंग सावळा आहे. 

*  He has a dark complexion. 


१०. मी मेकअप केला आहे. 

*   I have worn the makeup.  


११. मी यासाठी तुला दोष देत नाही. 

*   I don't blame you for this. 


१२. तू मेकअप केला आहेस का ?

*   Have you worn the makeup ? 


१३. मी अजून मेकअप केलेला नाही. 

*   I haven't worn the makeup yet ? 


१४. मला मेकअप कसा करायचा माहीत नाही. 

*   I don't know how to wear makeup. 


१५. तुला माझे बोलणे समजत आहे का ? 

*   Are you getting my point ? 


१६. मी तुला विचारत आहे. 

*   I am asking you. 


१७. तू रात्रभर कुठे होतास ? 

*   Where were you all night ?


१८. तू येथे केंव्हा आलास ? 

*  When did you get here ? 


१९. मी आता काय चुकीचे केले आहे ? 

*   What wrong have i done now ? 


२०. मी नाही हे केलं, हे त्याने केलं. 

*   I didn't do it, it was him. 


क्रमशः.....

(उर्वरित वाक्यांसाठी पुढील भाग नक्की वाचा) 

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी