विचारधारा
भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार –
“आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.”
“स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.”
“मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो.”
“अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.”
“तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.”
“जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.”
“शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही”
“भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात”
“संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं.”
“खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही.“
“मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.”
“तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात..”
“सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”
“ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”
“आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.”
“राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.”
“प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे.”
Comments
Post a Comment