संस्कार
*वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"*
*【मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय】*
*काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला!, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते*
" *वाकड्याना सोडून सरळ जे*असतात त्यानाच ठोकले जाते*"
*_मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?_
*एक मजूर सहजतेने बोलला*
*"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,*
*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे*
*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल".*
परंतू
*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*
व
*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*
बर
*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*
तर
*चालती गाडी पंचर करणे*
*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*
*असे उपदव्याप करतो*
*त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले*,
*आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, तो सुरुवातीला नीट ठोकला गेला नसल्याने (त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने) तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून* *चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात*.
*शेवटीं काय माणसांवर होणारे संस्कार सर्वात महत्वाचे असतात...*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
Comments
Post a Comment