विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
विद्यार्थिनींनीनो,
जून महिना उजाडला की धावपळ सुरू होते ती शासकीय व शैक्षणिक कामासाठी लागणारी विविध दाखले काढण्याची. बरेचवेळा आपणास विविध दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे माहीत नसल्यामुळे आपली खूप दमछाक होते. इ सेवा केंद्र, सेतू कार्यालयामध्ये खूप वेळा फेऱ्या माराव्या लागतात. काहीजण तर योग्य माहिती नसल्याने दाखले काढण्याचा विचार सोडून देतात. जर आपणास दाखले काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे माहीत असतील तर आपण एकाच प्रयत्नात सर्व ती पूर्तता करून अर्ज जमा करू शकता. त्यामुळे खालील छायाचित्रातून विविध शासकीय व शैक्षणिक कामी लागणारी विविध कागदपत्रे अवगत करून देत आहोत.
Comments
Post a Comment